Vihang Prakashan | PUBLISHERS OF CLASSIC BOOKS

अभिजात साहित्य प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था

Imprints of Vihang Prakashan. Get published with us:- Damayanti for Marathi books and DUCK BOOKS for English books. Get Royalty when published by Vihang Prakashan. मराठी पुस्तक प्रकाशन-सहाय्यासाठी Damayanti आणि इंग्रजी प्रकाशन-सहाय्यासाठी DUCK BOOKS.

भारताच्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या कादंबऱ्या आणि तशाच पुस्तकांचं प्रकाशन करणारी रसिकमान्य प्रकाशन-संस्था Renowned Publishing House with many Classic books.

Some of Vihang's Best-Seller Books / 'विहंग' प्रकाशनाची काही बेस्ट-सेलर पुस्तकं


हिरोशिमा

  • भा. द खेर

दुसऱ्या महायुद्धातील जपान आणि पहिल्या अणुबॉम्बनं उद्ध्वस्त केलेली मानवता या विषयावर लिहिलेली भव्य कादंबरी- सोविएत लँड पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार. See more


देह झाला चंदनाचा

  • राजेन्द्र खेर

स्वाध्याय-प्रणेते पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन-कार्यावर आधारित विचारगर्भ, सत्याधिष्ठित कादंबरी. See more


धनंजय

  • राजेन्द्र खेर

मूळ महाभारतावर आधारित महाभारताचा एक अनोखा अनुभव देणारी, सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या जीवनावरील चित्तथरारक कादंबरी.

See more


वैदिक

दुसऱ्या ऋचिक, जमदग्नी आणि परशुराम या तीन पिढ्यांचा इतिहास सांगणारी आणि प्रामुख्यानं भगवान परशुरामांच्या जीवनावरील प्रत्ययकारी कादंबरी. See more


देवांच्या राज्यात

  • राजेन्द्र खेर

देवांसंबंधात प्राचीन ग्रंथांमधे कोणते पुरावे लपले आहेत? इंका, माया, सुमेरियन, इजिप्शियन आणि भारतीय संस्कृती देवांच्या पृथ्वीवरील वास्तव्याचे कोणते पुरावे देतात? अशा अनेक विषयांच्या अभ्यासातून सिद्ध केलेलं अनोखं पुस्तक. See more


गीतांबरी

  • राजेन्द्र खेर

भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं श्रेष्ठ तत्त्वज्ञान या कादंबरीत सहजसुंदर शैलीत मांडलं आहे. देशी-परदेशी वाचक-समीक्षकांनी गौरवलेली ही प्रत्ययकारी कादंबरी. See more

Trailer of 'Dhananjay'

Trailer of 'Devanchya Rajyaat'

Triler of 'Arya Bharat'

About 'Dhananjay'

Contact us

+91-020-24358258

6, Mitranand Soc. Off: B. D. Kher Square,

Anand Nagar,

Sinhgad Rd. Pune-411051

E: [email protected]

W: www.vihangpublication.com