Damayanti

आपलं पुस्तक प्रकाशित होणं आणि ते बुक-स्टोअर्ससह सर्व Social platformsवर उपलब्ध असणं ही लेखकासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट असते. अशा नवोदित किंवा होतकरू लेखक-कवींसाठी 'विहंग' प्रकाशन संस्थेनं प्रकाशन-सहाय्याची योजना या 'दमयंती' imprint द्वारे आणली आहे. पुस्तक प्रकाशनाचा खर्च लेखक/कवींनीच करायचा आहे. शिवाय प्रकाशन संस्थेचे charges वेगळे असतील. कोणत्या प्रकारचं पुस्तक प्रकाशित करायचं अथवा करायचं नाही याचा निर्णय आमच्या अधीन आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क करावा:- E- [email protected] / Cell: 9764846292


Novel on the life of Ravna

-

लंकाधीश रावणाचं जीवन कथन

Story of king Ravna of Sri Lanka


कवितासंग्रह

-

हा कवितासंग्रह इतर कवयित्रींच्या संग्रहापेक्षा वेगळा संग्रह आहे. कित्येक कवितांचे विषय इथे वेगळे आहेत. तथापि, पारंपरिक विषयांपासून कवयित्री फारकत घेते असंही नाही. परंपरा सांभाळत ती नवतेचं स्वागत करते.